Sunday, 9 February 2014

फोटोग्राफीचा इतिहास

 
फोटोग्राफी (छायाचित्रण) हा शब्द १९३९ साली अस्तिवात आला. फोटोग्राफी हा शब्द ग्रीक phos या शब्दा पासून तयार झाला आहे . phos म्हणजे प्रकाश (light)आणि graphyम्हणजे लेखन रेखांकन होय.प्रकाश व रेखांकन या दोनी शब्दा तून छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी शब्द तयार झाला.छायाचित्रण या शब्दाची फोड केली असता प्रकाशसह रेखांकन असा होतो.

 सुरवातीच्या काळात फोटो खाज्ञासाठी obscura नावाचा कॅमेरा वापरला जात असे .फोटोग्राफी मध्ये अनेक त्रांत्रिक घोष्टीनचा समावेश होतो. साधारण पाने ४ /५ व्या दशकात चायनीज व ग्रीक तज्ञांनी पिन होल कॅमेराचा शोध लावला. यानंतर obscura कॅमेराची निर्मिती झाली. साधारणपणे १८०० व्या शतकापासून फोटोग्राफी मध्ये झपाटयाने बदल झाले.obscura या कॅमेरा मधून पहिले छायाचित्र काढले.यानंतर त्यात त्रांत्रिक दृष्ट्या बदल करण्यात आले. व सोमओरील प्रतिमा जशीच्यातशी कागदावर उतरवण्या साठी प्रयत्न सुरु झाले.आणि त्यात यश प्राप्त झाले . सिल्वर नायट्रेट व इतर स्वयंप्रकाशित पदार्थ यांचा वापर करून प्रतिमेतील सावली व प्रकाश यांचा अभ्यास करण्यात आला आणि उत्तम छायाचित्र काढण्यात आले.

छायाचित्र निर्मिती साठी शिसे व कथिल व लाईट सेन्सेतीव पदार्थांचा वापरकरून एक प्लेट बनवण्यात आली. पण ते छायाचित्र 
black & whitwe स्वरूपाचे होते. तसेच एक फोटो काढण्यास बराच वेळ
लागत असे . १८१६ च्या दरम्यान झालेले सर्वच प्रोयोग यशवी ठरले. आणि छायाचित्रकरितेस वेगळे वळण प्राप्त झाले . 
 या यशवी वाटचाली नंतर १८३९ साली निगेटिव ची निर्मिती झाली. तसेच हय्फो केमिकल चा वापर करण्यास सुरवात झाली . यानंतर फोटो एस्फोगीचा वेळ वाचवण्यास सुर्वात झाली आणि त्यातही यश प्राप्त झाले . आणि एका कॅमेरात ६ फोटो खादले जाऊ लागले.यानंतर मोठ्याप्रमाणात बदल होत गेले १८६१ साली थोमास सुतोन याने पहिले रंगीत छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला.१८४८ पासून त्यावर काम करण्यास सुरवात झाली. लाल हिरवा आणि निळा रागाचे फिल्टर वापरून छायाचित्र काढण्यास सुरवात झाली. आणि त्यासठी वेवेगळ्या प्रकारचे फिल्टर बनवण्यात आले .
             
 १८८६ साली कडेक कॅम्पानीची स्ताप्ना झाली आणि बाजारात कॅमेरा विक्रीस आला . you press थे button, we do the rest हे त्यांचे वाक्य होते . १९०१ साली कॅमेराचा परिचय या कंपनीने करून दिला आणि १९५७ साली डिजिटल स्क्यान छायाचित्रणाची निर्मिती झाली .
             
फोटोग्राफी  झाल्पात्याने बदल होत गेले आणि १९०० व्या शतकात म्हणजेच १९५० च्या दरम्यान विशेष बदल झाले . आणि काही सेकंदातच फोटो काढले जाऊ लागले . आणि व्यावसायिक दृष्ट्या याकडे पाहू लागले 
          
 १९७५ साली  डिजिटल फोटोग्राफी चा उदय झाला . आणि कॉम्पुटर च्या सहायाने यात मोठ्याप्रमाणावर बदल झाले.
     

No comments:

Post a Comment