Landscape Photography
लँडस्केप छायाचित्रण हा प्रकार फोटोग्राफी मधील एक महत्वाचा प्रकार आहे. लँडस्केप फोटोग्राफी म्हणजे नेशार्ग्रिक फोटोग्राफी. निसर्गातल अध्भूत क्षन टिपणे आणि स्मरणात ठेवण्यासठी उपयोग होत असतो. काही फोतोह्राफेर यातच आपले करियर करत आहे. यात साधी खूप आहेत . टीव्ही channel वर सुद्धा नोकरी उपलाभ्द आहेत.
Wildlife Photography
Wildlife Photography मध्ये प्राण्यांवर लक्ष दिलेजते तसेच
त्यांच्या हालचाली सवाई यांवर बारीक लक्ष दिले जात असते यालाच Wildlife Photography असे म्हणतात. प्राण्यांच्या
हालचाली हा फोटोग्राफर बारकाईने टिपत असतो. हे छायाचित्र एखाद्या वही च्या
मुखपृष्टावर पुस्तकात किवा प्रदर्शनात ठेवले जाते. तसेच टीव्ही वर discovry
सारख्या chinnel वर शुद्ध दाखवले जात असतात. भरपूर फोटोग्राफर यच्च सराव करत
असतात. या फोटोग्राफी साठी उत्तम दर्ज्याचा कॅमेरा लेन्स flash तसेच trypod ची
अवशाक्ता असते.
Aerial photography
Aerial photography ही म्हणचे उची
वरून फोटोग्राफी करणे म्हणजेच विमान ,हेलिकॉप्टर, air balloons, parachutes, skyscrapers चा वापर करून छायाचित्र काढणे होय. हे छायाचित्र
साब्जेकट चा मोठा विएव दाखवतो.
Sports Photography
Sports Photography चा उपयोग
स्पोर्ट्स मधील काही महत्वाचे क्षन टिपण्या साठी होतो. स्पोर्ट्स फोटोग्राफी हा
फोटोग्राफी मधील वेगळा भाग आहे. या फोटोग्राफी साठी कॅमेऱ्याच्या वेगवेळ्या उपकरणाचा
सराव असणे महत्वाचे आहे.
Portrait
Photography
Portrait Photography हा फोटोग्राफी
मधील सर्वात जुना प्रकार आहे. मित्रांपासून तर कुटुंबातील सर्व व्यक्ती च्या आठवणी
जातान्कार्ण्याचा हा सोप्पा मार्ग आहे. याह्या
प्रकारात बरेचसे फोतोगार्फेर काम कार्ताताना दिसून येतात.
Architectural
Photography
Architectural Photography चा
उपयोग एखाद्या वास्तू चे फोतोस काढण्यासाठी होतो. घर , बंगला, ऑफिस इ. साठी होतो
वेगवेगळ्या angle ने फोटो काडले जातात. याचा महत्वाचा उपयोग म्हणजे वास्तू घेणाऱ्या व्यातीवर सकारात्मक विचार निर्माण
करण्यासठी होतो.
Wedding
Photography/Event Photography
फोटोग्राफी
मध्ये कॅरियर करू इच्छिणारे तरुण माडळी हे या फोतोग्रफितून सरावास सुरवात करताना
दिसतात. या फोटोग्राफर ला फोत्ग्रफी साठी ज्यास्त स्किल ची अवसःक्ता भासत नाही .
या फोतोग्र्फी मध्ये editing आणि portrait स्किल लागत असते. या फोतोग्रफेर्स ला
ज्यास्त डिमांड असते.
Fashion
Photography
Fashion Photography मध्ये मोडेल्स
ला ग्लामरस light मध्ये कॅप्चर केले जाते. त्यांचा मेकआप , कपडे बूट इ. घोष्टीन्कडे ज्यास्त लक्ष दिले जाते. या
प्रकारची फोटोग्राफी जाहिरात आणि मासिकांसाठी केली जाते.
No comments:
Post a Comment